मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 10 नवंबर 2024

Laughter : Marathi Fun !

 *थोडी गंमत* 

*नवीन म्हणी....* 


*१) खाली मुंडी, नेट धुंडी*


*२) जया अंगी लठ्ठपण, तया चालणे कठिण*


*३) जुने दिवस गेले, आता ----डे आले*


*४) कशी आली वेळ, सर्वत्र पैशाचा खेळ*


*५) खायची नाही गती, पण मोबाईल हाती*


*६) अभ्यासात कमी, कॉपीची हमी*


*७) तुझा जॉब, माझा जॉब, हॉटेलात जाऊन खाऊ कबाब*


*८) टी.व्ही. मोबाईल आले, अन् नातेसंबंध दुरावले*


*९) घरात माणसे चार, कामवाल्या फार*


*१०) घरोघरी पिझ्झा बर्गर, गल्लोगल्ली ब्यूटी पार्लर*


*११) वीतभर मुलगा, हातभर दप्तर*


*१२) मोबाईल करी, विश्व झाले घरी*


*१३) दिवस भर चारचाकी, पहाटे उठून मॉर्निंगवॉक*


*१४) सत्संगात गेला, पोटभर जेवून आला*


*१५) टिकली भिंतीला, मंगळसूत्र खुंटीला*


*१६) जीवन झाले फाईन, सर्वत्र ऑनलाईन*


*१७) जेवण लेट झोपण लेट, हाती आल्या टॅबलेट*


*१८) फॅशनचे झटके, कपडे घाली फाटके*


*हसत रहा मजेत रहा 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Senior Citizens !!

 “ SENIOR CITIZENS'”   *𝑴𝑰𝑵𝑰𝑴𝑰𝒁𝑬:*   1. 𝑺𝒂𝒍𝒕.   2. 𝑺𝒖𝒈𝒂𝒓.   3. 𝑩𝒍𝒆𝒂𝒄𝒉𝒆𝒅 𝒇𝒍𝒐𝒖𝒓.   4. 𝑫𝒂𝒊𝒓𝒚 𝒑𝒓𝒐𝒅𝒖...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!