हे वाचून खुप मजा येईल..
शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय
की जगात........
१५७२३४४८९३928272625262829292727262525272922826
इतकी लोकं आळशी आहेत की
त्यांनी आतासुद्धा वर दिलेली
संख्या वाचली नसणार.
10 मजेशीर गोष्टी !!
1. तुम्ही साबणाने डोळे कधीच धुवू शकत नाही
2. तुम्ही भांग पाड़ताना किती केसांचा पाड़ता हे सांगू शकत नाही .
3. तुम्ही जीभ बाहेर काढून नाकाने श्वास नाही घेऊ शकत .
4. आत्ताच तुम्ही क्र. 3 करून पाहिले .
6. जेंव्हा तुम्ही क्र. 3 करून पाहिला, तेव्हा ते खरे आहे हे लक्षात आले, फक्त फरक एवढाच की तुम्ही असे दिसलात.
7. आता तुम्हाला हसु आलय, कारण आपण वेड्यात काढलो गेलो म्हणून.
8. पण तुम्ही क्र. 5 विसरलात.
9. आता तुम्ही क्र. 5 कोठे आहे पाहिलात.
10. आता हेच असं दुसऱ्याना पाठवा, हिच गंमत
शुन्यातून शुन्य गेले
उरले शुन्य
तुमच्यासारखी माणसं मिळाली
हेच आमचे पुण्य
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा --
आंब्याच्या झाडाला आंबे येतात
पण""""""""""""""""""
वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही
हसू नका
झोपून अभ्यास करतांना नेहमी झोप येते
पण
बसून अभ्यास केल्याने बस येत नाही
रस्ते साधे होते तेंव्हा माणसेही साधी होती
आता,,,,,,,,
रस्ते डांबरी झाले तेव्हापासून माणसेही डांबरट झाली
नेहमी हसत रहा फार छान दिसता हसताना......
कुणी लिहिले, माहीत नाही पण आवडलं म्हणून पाठवले इतकेच...................
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें