मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

सोमवार, 9 दिसंबर 2024

Marathi Fun !! 12

 *ऐका गोष्ट बाराची*


*12/12/12/12/12*


*बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक...*


*मोजण्यासाठी द्वादशमान*

*पध्दती...१२ची*


*फूट म्हणजे १२ इंच*


*एक डझन म्हणजे १२ नग.*


*वर्षाचे महिने १२,*


*नवग्रहांच्या राशी १२*


*गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात....१२ वे*


*तप....१२ वर्षाचे,*


*गुरुगृही अध्ययन....१२ वर्षे*


*घड्याळात आकडे.....१२,*


*दिवसाचे तास .....१२,*


*रात्रीचे तास .....१२ ,*


*मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२*


*मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२*


*एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले....१२*


*सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..*


*पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..*


*इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग*


*बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते*


*मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..*

 *बलुतेदार,बारभाई,बारावाटा...सगळे १२,*


*बेरकी माणूस म्हणजे*

*१२ गावचं पाणी प्यायलेला*


*तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.*


*ज्योतिर्लिंग.....१२ आहेत,*


*कृष्ण जन्म....रात्री १२*


*राम जन्म दुपारी...१२ ,*


*मराठी भाषेत स्वर...१२*


*त्याला म्हणतात...बाराखडी*


*१२ गावचा मुखीया,*


*जमिनीचा उतारा ७/१२चा*


इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश 


खायापिया कुछ नही , गिलास फोडा

बाराना


बारडोलीचा सत्याग्रह 


पळून गेला ——पो’बारा’


पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’


एक गाव, १२ भानगडी


लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती


*अशी आहे ही १२ चीं किमया....*


*शरद पवारांचा जन्म.. १२/१२*


*त्यांचे गांव...... बारामती*


*आणि*


*सर्वात महत्त्वाचे...*


*MH12 अर्थात ......पुणे

असे भन्नाट शोध

फक्त आणि फक्त *पुणेकर लावू शकतात*

राज्यपालांनी  लटकवून  ठेवलेल्या  आमदारांची  संख्या  = 12

  आता सस्पेंड झालेले आमदारांची  संख्या = 12  

काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण 12 


: कोणालाच *दोष* देऊन 

  उपयोग नाही...


महिनाच  *"बाराचा"* आहे... 


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan !! Dharm yuddh !!

 हस्तिनापुर में पाण्डवों के राज्याभिषेक के बाद जब कृष्ण द्वारिका जाने लगे तो धर्मराज युद्धिष्ठर उनके रथ पर सवार हो कर कुछ दूर तक उन्हें छोड़...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!