मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

बुधवार, 28 अगस्त 2024

Laughter !! ( Marathi )

   *हसू या थोडंस* 


१) *सासू* :- मी गरोदरपणात ज्या गोष्टी आवडीने खाल्ल्या, माझ्या मुलाला पण त्याच गोष्टी खूप आवडतात. 


     *सून* : - तुम्ही निदान दारू तरी टाळायला हवी होती. 




२) *“माझा नवरा बावळट आहे”* असं सरळसरळ काही बायकांना म्हणता येत नाही . म्हणून काही बायका  म्हणतात,


 *“यांच्या सरळ स्वभावामुळे जरा मागे राहिले आमचे हे..”*




३) *पेशंट* : "डॉक्टर साहब, इस प्रिस्कीप्शन में आपने जो दवाइयाँ लिखी हैं, उनमे से सबसे ऊपर की नही मिल रही हैं.   

     

 *डॉक्टर*: " वो दवाई नही है, *मैं तो पेन चलाकर देख रहा था, चल रहा है कि नहीं ...!!!*


  *पेशंट*: अबे डॉक्टर ...मैं 52 मेडिकल शॉप घूम के आया हूँ तेरी हैंडराइटिंग के चक्कर में।   


एक मेडिकल वाले ने तो ये भी कहा! *'कल मंगा दूँगा'....*


दूसरा कह रहा था....*'ये कंपनी बंद हो गयी....दूसरी कंपनी की दूँ क्या?? '*


तिसरा कह रहा था.... *'इसकी बहुत डिमाण्ड चल रही है.....ये तो ब्लेक में ही मिल पायेगी!'*  


साला चौथा तो बहूत ही एडवांस था... *'ये तो  Corona omicron variant  की  एडवांस दवाई है... किस को हो गया ... ???*'




४) बायको *'सुंदर आणि हुशार'* असावी असं प्रत्येकाला। वाटतं,,,,,, पण.. 


*'दोन लग्नें करणे हा गुन्हा आहे....!'*




५) आमच्या शेजारच्या काकू आमच्या दारात *उभे राहून पाच तास* आईशी बोलत होत्या. 

पण त्या घरात काही आल्या नाहीत. 

कारण ..... *त्यांना उशीर होत होता.*




६) शिक्षकांनी  गण्याला प्रश्न केला.


    *शिक्षक* :- “गण्या, सांग बर अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तू काय करशील?”


     *गण्या* :- ‘पांघरून घेऊन पुन्हा झोपी जाईन..’




७) गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा सुनावण्याची वेळ आली . 


*सरकारी वकील* :-  "माय लॉर्ड, या आरोपीला जन्मठेप नव्हे, केवळ आयुष्यभरही नव्हे, तर आयुष्यापेक्षाही जास्त काळ तुरुंगात खितपत पडेल  अशी शिक्षा करा."


*न्यायाधीश* :- "जन्मठेप किंवा आरोपीचे आयुष्य याहून अधिक काळाची शिक्षा कोणती असू शकेल यावर मी खूप विचार केला आणि एका  निष्कर्षाप्रत येऊन आदेश देतो की ---- –


*“आरोपीचा गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध झालेला असून त्याला मुंबई-गोवा मार्ग पूर्ण होईपर्यन्त तुरुंगात डांबण्याचा आदेश हे न्यायालय देत आहे.”*







कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Indian History !!

 Does anyone in India know this piece of history?  Answer must be a firm "No" from most of us! Now please read on.  Remembered in ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!