मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शनिवार, 26 मई 2018

Dharm & Darshan !!MARATHI !! Sundar Konn ?

-----------------------
*सुंदर कोण ?*
-----------------------
एकदा शनिदेव आणि लक्ष्मी देवाधिदेव इंद्राकडे गेले व आमच्यापैकी सुंदर कोण हे सांगा असा त्यांनी आग्रह धरला. लक्ष्मीला सुंदर म्हणावे तर शनिदेव महाराज रागावतील. पण शनिला सुंदर म्हणावे तर लक्ष्मी रागावेल. तेव्हा काय करावे असा प्रश्न पडला म्हणून इंद्रदेव म्हणाले, ”असं करा ब्रह्यदेवाला भेटून या. मग मी सांगतो.” दोघेही ब्रह्यदेवाला भेटतात. ब्रह्यदेव सांगतात, ”दोघेही समोरच्या वडाच्या झाडाला हात लावून परत या मग मी सांगतो.” दोघेही वडाच्या झाडाला हात लावून परत येतात तेव्हा ब्रह्यदेव सांगतात, ”शनिमहाराज तुम्ही जेव्हा जात होता तेव्हा तुम्ही सुंदर दिसत होता आणि माता लक्ष्मी, तू परत येत होतीस तेव्हा सुंदर दिसत होतीस ?” दोघांनाही नाराज न करता सत्य सांगितले. राशीतून जाणारा शनि चांगला वाटतो आणि येणारी ‘लक्ष्मी’ केव्हाही सुंदर असते.
*तात्पर्य – सत्य सांगतांनाही कोणास नाराज करू नये.*.....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik upanyas Bhoot-Adbhut!(31)

  Even if Vishakha slept late but she woke up on time. She first kept Pinky’s cage in her Parent’s room because she had experienced the stra...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!