मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 1 दिसंबर 2019

Ek Marathi Kavita !!

मराठी कविता -----------अज्ञात कवि द्वारा लिहलेल्या
गणिताच्या तासाला बसणं
ही ज़रा सजा आहे
नवीन मैडम न पहात बसणं
यात ही थोड़ी मज़ा आहे
आम्हाला साइकोलॉजी शिकवणारी
एक सुन्दर मिस आहे
सर म्हणतात कॉलेज मध्ये फ़क्त
तेव्हढाच चांगला पीस आहे
स्टाफ रूम मध्ये सरांची
मैडम वर नज़र
आणि डरा आडून बघायला
सारे कट्टेकरी हाज़र
संध्याकाळ झाली की
सगळे कट्ट्यावर हाज़र
आणि समोरच्या फिगरवर्क वर
प्रत्येकचीच नज़र
कॉलेज मध्ये कुणी नाही पटली
तर गल्लीत आपली मालू आहे
कट्ट्यावरचा प्रत्येकजनंच तसा
थोड़ा बहुत चालू आहे !
कट्ट्यावरची कोपऱ्यातली जागा
हिरवळ बघायला बेस्ट असते
चोरून चोरून पोरी बघण्यात
चिकन तंदूरी ची टेस्ट असते
कॉलेज कट्ट्याकडे फोन फ़क्त
एकदाच ती हसली
आणि प्रत्येकालाच वाटल
टी आपल्या जाळ्यात फसली
सर दुरुन पहायचे
आम्हाला सिगरेट पेटवताना
आमची गोची व्ह्यायची मग
त्यांची नज़र टाळताना
ट्रेडिशनल डे ला कॉलेज क्वीन
नउवारी नेसून यायची
आपली धोतर सावरत मग
पोर ट्रेडिशन पाळायची
एक रम्य संध्याकाळ
कट्टा पूर्ण भरलेला
देखण्या टंच हिरवळीने
समोरचा रास्ता फुललेला
जारी शिक्षण घेण्या साठी
लावलेल कॉलेज आहे
तरी कॉलेज पेक्षा जास्त
कट्ट्यावरचच नॉलेज आहे
सर स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट घेतायत
अशी एक आपली न्यूज़ आहे
कारण मैडम चेही स्पोर्ट्स बाबतीत
तसेच काहीसे व्यूज आहेत
मराठीच्या मैडम ची सर्वांना
भुलवेल अशीच अदा
आणि ,इतिहासाचे सर तिच्या
भूगोल वर फ़िदा
कट्ट्याचा आपला
ठरलेला कानमंत्र
प्रत्येक पोरीला पटवायाच
एक वेगळ तंत्र
लायब्रेरी ही जगच बघा
प्रेमासाठी यूनिक असते
तिथे प्रेम करण्याच
एक वेगळच टेक्निक असते
कुठेही नसली तरी कॉलेज मध्ये
एकात्मता थोर आहे
सायंस वलय पूरी बघायला
आर्ट्स स्टूडेंट्स च ज़ोर आहे
बोर करणारे शिक्षक
आणि पन्नास मिनिटची वेळ
स्टूडेंट्स च्या वर्गात रंगलेला
फुल्ली गोळ्याचा खेळ
प्रेमाची प्रेक्टिस कॉलेज मध्ये
अगदी जोरात चालायची
झाडामागे बसून वेदी युगल
गुटरगूं करायची
कट्ट्या वर बसणं हा सुद्धा
एक खासा चमत्कार आहे
सुन्दर रेखीव रुपांचा
होणारा साक्षात्कार आहे
एडमिशन च्या दिवशी
रांगेत गर्दी ख़ास असते
कट्ट्या वरच्या पोरांना
नविन हिरवळीच आस असते
एका कॉमर्स स्टूडेंट ने
इथे भलतच डेयरिंग केल
एकीच्या सस्पेंस अकाउंट मध्ये
आपल प्रेम क्रेडिट केल
कट्ट्यावर मी बसलेलो
तू लाजून बघितलेल
आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी
पासिंगच सुख अनुभवलेल
प्रत्येकाला एक गर्लफ्रेंड हवी
हातात हात घालून फिरण्यासाठी
जाता येता कट्ट्या वरच्या मित्रांपुढे
भाव खाट जाण्या साठी
कॉलेज मधला प्रत्येक दिवस
आम्ही कट्ट्यावर घालवलेला
आणि हजेरी लावण्या साठी प्यून ला
चिरमिरित पटवलेल
दोन दिवस आड़ जरी इथे
होतो प्रेम भंग आहे
तरी पोरगी पटवायचीच
हा प्रत्येकचाच चंग आहे !

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (35) Apradh !

Nirmal said I am just coming , I need to call my aunt and also inform my mother that I reached Delhi. Do you have telephone? She asked , No ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!