मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 1 दिसंबर 2019

MARATHI KAVIA --EKACH !!

मराठी कविता ------
एकच चाहा तो पण कटिंग
एकच पिक्चर ती पण टैक्स फ्री
एकच साद ती पण मनापासून
आजून काय हवे मित्रां कडून ?
एकच कटाक्ष ,तो पण हळूच
एकच होकार ,तो पण लाजून
एकच स्पर्श ,तो पण थरथरून
अजून काय हवे असते प्रिये कडून ?
एकच भूताची गोष्ट,टी पण रंगवून
एकच श्रीखन्ड़ा ची वड़ी ,टी पण अर्धी तोडून
एकच जोरदार धपाटा,तो पण शिवि हासडून
आजून काय हवे असते आजी कडून ?
एकच मायेची थाप ,टी पण कुरवाळून
एकच गरम पोळी,ती पण तूप लावून
एकच आशीर्वाद ,तो पण डोळ्यात आसवे आणून
अजुन काय हवे असते आई कडून ?
एकच कठोर नकार स्वैराचारला ,तो पण ह्रदया वर दगड ठेऊन
एकच सडेतोड़ उपदेश ,तो पण घोघरया आवजातून
एकच नज़र अभिमानाची ,ti  पण आपली प्रगति पाहून
अजून काय हवे असते वडिलां कडून ?
सगळ्यानी खूप दिले ,ते पण न मागून
स्वर्गच जणू माला मिळाला,तो पण न मरून
फाटकी ही झोळी माझी ,टी पण वहिली भरून
अजून काय हवे माला आयुष्याकडून ?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik upanyas Bhoot-Adbhut! (135)

The curse of the haveli followed them and never allowed them living peacefully. As if Shamu now found the address of Chandan Chaudhary’s suc...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!