इंग्रजी चा एक अक्षर लिहुन वाक्य पूर्ण करा, जसे..
१)....रळ एक राज्य.उत्तर येईल K
२)...नम एक दक्षिण भारतीय सण.
३)...शर,पक्वान्नात वापरतात.
४)...शेती साठी आवश्यक.
५)...फिल, एक डिग्री.
६)...पी, काही जण सारखे बदलतात.
७)...वन एक खलनायक.
८)...उन,पडला होता.
९)...ज पासून रोप तयार होते.
१०)...क क्रिसमस ला करतातच.
११)...द ला शीर खूर्मा बनवतात.
१२)... वी, बायकांचे मनोरंजन करते.
१३)....वळी साडी नववधू ला घालतात.
१४)...ळख दाखवत नाहीं हल्ली कोणी.
१५)....श्वर एकच आहे.
१६)....क होता विदूषक.
१७)....झेल वर गाड्या चालतात.
१८)....थे जातो तेथे तू माझा सांगाती.
१९)....ठ्ठला च्या पायी वीट.
२०)....नीयन एक राष्ट्रीयकृत बँक.
२१)....जी च्या जिवावर बायजी उदार.
२२)....ल्या बरोबर सुकं पण जळतं.
२३)....कडून तिकडे सगळे सारखे.
२४)....का च या जन्मी जणू
२५).... खेड्यात ली मुले आई ला म्हणतात.
२६)....झेवाले वाट्टेल तसे पैसे मागतात.
२७)....डलिंबू फारच आंबट असते.
२८)....हारी ,राज ठाकरे चे दुश्मन.
२९).....वन मधे केक करतात.
३०)....कानेर ची शेव प्रसिद्थ.
३१)....काऊंटर करून पोलिसांनी मारले.
३२)....लबी पूर्वी लग्नात हमखास असायची.
३३)....मान आकाशात उडतात.
३४).....ताफळ बासुंदी मस्तच लागते.
३५).....मालिक तेरे बंदे हम.
१)....रळ एक राज्य.उत्तर येईल K
२)...नम एक दक्षिण भारतीय सण.
३)...शर,पक्वान्नात वापरतात.
४)...शेती साठी आवश्यक.
५)...फिल, एक डिग्री.
६)...पी, काही जण सारखे बदलतात.
७)...वन एक खलनायक.
८)...उन,पडला होता.
९)...ज पासून रोप तयार होते.
१०)...क क्रिसमस ला करतातच.
११)...द ला शीर खूर्मा बनवतात.
१२)... वी, बायकांचे मनोरंजन करते.
१३)....वळी साडी नववधू ला घालतात.
१४)...ळख दाखवत नाहीं हल्ली कोणी.
१५)....श्वर एकच आहे.
१६)....क होता विदूषक.
१७)....झेल वर गाड्या चालतात.
१८)....थे जातो तेथे तू माझा सांगाती.
१९)....ठ्ठला च्या पायी वीट.
२०)....नीयन एक राष्ट्रीयकृत बँक.
२१)....जी च्या जिवावर बायजी उदार.
२२)....ल्या बरोबर सुकं पण जळतं.
२३)....कडून तिकडे सगळे सारखे.
२४)....का च या जन्मी जणू
२५).... खेड्यात ली मुले आई ला म्हणतात.
२६)....झेवाले वाट्टेल तसे पैसे मागतात.
२७)....डलिंबू फारच आंबट असते.
२८)....हारी ,राज ठाकरे चे दुश्मन.
२९).....वन मधे केक करतात.
३०)....कानेर ची शेव प्रसिद्थ.
३१)....काऊंटर करून पोलिसांनी मारले.
३२)....लबी पूर्वी लग्नात हमखास असायची.
३३)....मान आकाशात उडतात.
३४).....ताफळ बासुंदी मस्तच लागते.
३५).....मालिक तेरे बंदे हम.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें