मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 12 अक्टूबर 2023

Dharm & Darshan !! Gudh Gyan Ramayan !! ( Marathi )

 *पौराणिक माहिती*

*१. महाराज दशरथांच्या आईचे नाव काय होते?*

*उत्तर --इंदुमती*


*२. कौसल्या कोसल देशाची व कैकयी ही कैकय देशाची राजकन्या होती तर सुमित्रा कुठली होती?*

*उत्तर--काशीदेश कन्या.*


*३. महर्षी गौतम व अहल्या यांच्या मुलाचे नाव काय होते?*

*उत्तर--शतानंद.*


*४. महर्षी विश्वामित्र राम- लक्ष्मणाला आपल्या ज्या आश्रमात घेऊन गेले त्या आश्रमाचे नाव काय?*

*उत्तर --सिद्धाश्रम.*


*५. मांडवी व श्रुतकीर्ती यांच्या वडिलांचे नाव काय होते?*

*उत्तर-- कुशध्वज.*


*६. सीतेला सीता हे नाव कां दिले गेले?*

*उत्तर --नांगराच्या अग्र भागाला सीत म्हणतात शेतात उत्पन्न म्हणून सीता.*


*७. राम विष्णूचे व लक्ष्मण शेषाचे अवतार होते तर भरत व शत्रुघ्न कुणाचे होते?*

*उत्तर --भरत गरुड आणि शत्रूघ्न सुदर्शन.*


*८. विश्वामित्र व जमदग्नी काय नाते होते?*

*उत्तर --मामा भाचे.*


*९. विश्वामित्र महर्षी होण्यापूर्वी राजे होते तेव्हां त्यांचे नाव काय होते?*

*उत्तर--विश्वद राजा.*


*१०. सात चिरंजीवांपैकी तीन रामायणात येतात. ते तिघे कोण?*

*उत्तर--परशुराम, हनुमान, बिभीषण.*


*११. परशुरामांनी सहस्रार्जुनाला मारले त्या सहस्रार्जुनाची राजधानी कुठे होती?*

*उत्तर--महिशमती.*


*१२. वसिष्ठांची पत्नी अरुंधती, अत्रींची अनुसूया तसे अगस्तीच्या पत्नीचे नाव काय?*

*उत्तर--लोपामुद्रा.*


*१३. रावणाच्या आई- वडिलांचे नाव काय होते?*

*उत्तर-- वडील विश्रवा आई कैकशी.*


*१४. लंका नगरी कोणत्या पर्वतावर वसलेली होती?*

*उत्तर त्रिकुट, सुबेल, सुमेरु (त्रिकुट पर्वत)*


*१५. शूर्पणखेचा नवरा कोण होता?*

*उत्तर-- विंध्येय.*


*१६. वालीवधानंतर राम- लक्ष्मणाने पावसाळ्याचे चार महिने कुठे मुक्काम केला?*

*उत्तर--ऋषयमुख पर्वत आज तिथे विरूपाक्ष मंदिर आहे.*


*१७. जटायू व संपाती ह्या बंधूंचे वडील कोण होते?*


*उत्तर-- आश्विनी कुमार.*


*१८. रावणाच्या पूर्वी लंकेत कोण रहात होते?*

*उत्तर-- भवानीशंकर.*


*१९. रामाला अयोध्येला पोचवल्यावर पुष्पक विमान कुठे गेले?*

*उत्तर-- लंका गमन.*


*२०. रामाने जे शिवधनुष्य तोडले त्याचे नाव काय होते?*

*उत्तर--पिनाक.*


*२१. मंदोदरीच्या वडिलांचे नाव काय होते?*

*उत्तर-- मय दानवराज.*


*२२. समुद्रोल्लंघनाच्यावेळेला मारुतीची परीक्षा घ्यायला आलेली सुरसा कोण होती?*

*उत्तर-- सिंहिका.*


*२३. बली दैत्य होता, मय दानव होता व रावण राक्षस होता. तर दैत्य, दानव व राक्षस एकच का वेगळे वेगळे?*

*उत्तर --दान, धर्म, ज्ञान प्रतीक.*


*२४. बिभीषणाच्या बायकोचे नाव काय होते?*

*उत्तर--तारा.*


*२५. मराठीतील पहिले रामायण कुणी लिहिले?*

*उत्तर --एकनाथ महाराज.*


*श्रीराम जय राम जय जय राम*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (171) Apradh !!

That very day Suresh phoned his old classmate , Dr. Sushma Mundara . She was surprised to talk to Suresh. She was unmarried and practising i...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!