मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

बुधवार, 5 जून 2024

Dharm & Darshan !! Adeech akshar !! Marathi

अनमोल विचार धन

अडिसरी

मराठीची कमाल तर बघा

अडीच अक्षरांचा कृष्ण

     अडीच अक्षरांची लक्ष्मी

अडीच अक्षरांची श्रद्धा

     अडीच अक्षरांची शक्ती!

अडीच अक्षरांची कान्ता

     अडीच अक्षरांची दुर्गा

अडीच अक्षरांची ईच्छा

     अडीच अक्षरांचा योध्दा!

अडीच अक्षरांचे ध्यान

     अडीच अक्षरांचा त्याग

अडीच अक्षरांचेच कर्म

     अडीच अक्षरांचाच धर्म!

अडीच अक्षरांत भाग्य

     अडीच अक्षरांत व्यथा आणि 

अडीच अक्षरांतच व्यर्थ

     बाकी सारे मिथ्ये!

अडीच अक्षरांत सन्त

     अडीच अक्षरांचा ग्रंथ

अडीच अक्षरांचा मंत्र

     अडीच अक्षरांचे यंत्र!

अडीच अक्षरांची तुष्टी

     अडीच अक्षरांचीच वृत्ती

अडीच अक्षरांतच श्वास

     अडीच अक्षरांतच प्राण!


अडीच अक्षरांचा मृत्यू

     अडीच अक्षरांचाच जन्म

अडीच अक्षरांच्याच अस्थि

     अडीच अक्षरांचाच अग्नि!

अडीच अक्षरांचा ध्वनी

     अडीच अक्षरांचीच श्रुती

अडीच अक्षरांचा शब्द

     अडीच अक्षरांचाच अर्थ!

अडीच अक्षरांचा शत्रू

     अडीच अक्षरांचा मित्र

अडीच अक्षरांचेच सत्य

     अडीच अक्षरांचेच वित्त!

म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जन्मापासुन मृत्युपर्यंत आपण जर अडीच अक्षरांतच आपले आयुष्य बांधले आहे तर हे आयुष्य मानवाचे नाही.. किंवा कुणाला उमगले नाही... किंवा कुणाला समजले नाही हे कायम लक्षात ठेवा.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (198)Apradh !!

It was Geeta Devi’s crooked mind’s idea to take away Vineeta without her Parents knowledge and push her from the hill. So Suraj caught her w...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!