मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 22 अक्तूबर 2024

Dharm & Darshan !! Marathi !!

  *काळ जुना होता..* 

*अंग झाकायला कपडे नव्हते,*

*तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे, आज कपड्यांचे भंडार आहेत. तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..


 *काळ जुना होता..* 

*रहदारीची साधने कमी होती. तरीही कुटुंबातील लोक भेटतं असतं,*

*आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.*

*अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*


*काळ जुना होता..* 

*घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.* *आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे.


 *काळ जुना होता..* 

*लोकं गावातील वडीलधार्‍यांची*

*चौकशी करायचे, आज पालकांनाचं*

*वृद्धाश्रमात ठेवले जाते...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*



 *काळ जुना होता..* 

*खेळण्यांचा तुटवडा होता. तरी शेजारची मुलं एकत्र खेळायचे.*

*आज खूप खेळणी आहेत, मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..


 *काळ जुना होता..* 

*रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा* *भाकरी दिली जायची, आज शेजारीचं मुलंही*

*भुकेली झोपी जातात...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*


 *काळ जुना होता..* 

*शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे, आता परिचय विचारला तर आज मला शेजारचे नावही माहीत नाही...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Pure Gold !!

  1. Be careful what you tolerate,you are teaching people how to treat you. 2.I can respect any person who can put their ego aside and say I...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!