मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 2 अगस्त 2024

Laughter !! Marathi !

 एका ऑफिसमध्ये इंटरव्यू सुरु होता नोकरी अगोदरच बॉसच्या नातेवाईकाला देण्यात आली होती..,


..


पण दाखवण्यासाठी तर   

इंटरव्यू घेणं भाग होते

...


त्यामुळे असे प्रश्न  विचारले जात होते, ज्यांची उत्तरेच  नसतील...


 एक एक उमेदवार येत होते, जात होते....!


...


शेवटी एका पुणेकराचा नंबर आला....!!


...


इंटरव्यू घेणारा:--- "आप नदी के बीच एक नाव पर हैं, और आपके पास दो सिगरेट के अलावा कुछ भी नही है....!!!


आपको एक सिगरेट जलानी है, कैसे जलाओगे...??"


पुणेकर बराच वेळ सिरियसली विचार करून बोलला,


...


"सर इस प्रॉब्लेम के तीन-चार सोल्यूशन्स हो सकते हैं......!!"


.... ..


इंटरव्यू घेणारा  आश्चर्यचकीत झाला, की ज्या प्रश्नाचे एकही  उत्तर असू शकत नाही, त्याची तीन-चार उत्तरे कुठून येतील? म्हणून...... त्यानी  विचारले, "बताओ....!!"


...


☺पुणेकराचे पहिले  अनोखे उत्तर:---


"एक सिगरेट पानी में फेंक दो, then boat will become lighter,


और "lighter" से आप सिगरेट जला सकते हैं.....!"


...


इंटरव्यू घेणारा Shocked.......?


...


पुणेकराचे  दुसरे भन्नाट उत्तर:---


"Throw a cigaratte up and catch it,


"Catches win the Matches",


using the matches, you can light the cigarette.....!!"


...


Interviewer was stunned.....??


...


"सर अभी तो एक उपाय और है......!


Take some water in your hand and drop it,


drop-by-drop.


It will sound like .. Tip..Tip..Tip..Tip..!!"


...


Interviewer:--- "उससे क्या होगा.....???"


..


"सर आपने वो गाना नही सुना "टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई....."!!!


...


इस आग से आप अपनी सिगारेट जला सकते हैं.....!"


"सर अगर ये काफी नही हैं तो अभी भी मेरे पास एक और उपाय है, वह भी सुन लीजिए:---


...


आप एक सिगरेट से प्यार करने लगे, दूसरी अपने आप जलने लगेगी.....!!


...


इंटरव्यू घेणाऱ्याने उठून पुणेकराच्या पायाला हात लावला आणि मोठ्ठयाने ओरडला:---


...


""रिश्तेदार".......को मारो गोली, नौकरी तो इस पुणेकर को ही मिलेगी.... *ये साला कुछ भी कर सकता है*

पोटॅटो फिव्हर


रंगरावची बायको सगुणा हिने लंडनमध्ये एका फळविक्रेत्याची झोप कशी ऊडविली त्याचा हा किस्सा


लंडनच्या पर्यटनच्या दरम्यान ती एका फळाच्या दुकानात गेली. त्याल म्हणाली,"Do you have a potato fever ?"

   "Potato fever ? What is this ?" बुचकळ्यात पडून दुकानदार म्हणाला

   "It is a fruit"

   "A fruit? I have never heard of a fruit by this name "

   लंडनमधेही अडाणी फळविक्रेते अहेत हे बघून सगुणाला भारतीय असल्याचा अभिमान वाटला.ती दुकानाबाहेर पडणार तोच दुकानदार तिला म्हणाला "Madam which country are  you from?"

   "पुणे आय मीन, पुना " OK?"

    तीन पिढ्या आपण फळ विकतो पण पोटॅटो फिव्हर हे फळ आपणाला माहित नाही याने त्याचा स्वाभिमान दुखावला. त्याने जगातील सर्व फळविक्रेत्यांना फोन केले. पण पोटॅटो फिव्हर नावाचे फळ आहे याची माहिती कोणालाही नव्हती. त्याचा एक फोन पुण्याच्या मंडईतील फळ विक्रेत्याला आला. तो पक्का पुणेकर होता पोटॅटो फिव्हर या फळाची मागणी करणारा पुणेकरच असणार याची त्याला खात्री पटली. आणि ते फळ कोणते तेही त्याने ताडले.त्याने ताबडतोब ऊत्तर दिले," Yes, I have potato fever. How many boxes should I send to you ?"

  "Four sir"

आणि दुसऱ्या दिवशी पुण्याच्या मंडईतून चार पेटया पोटॅटो फिव्हर च्या (आलू बुखार ) लंडनला रवाना झाल्या.



*पुणेकर ROCKS* 



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Amazing !!

 *Wonderful facts of the life!* *If a cat crosses the road it is said to be bad omen. But most accidents take place when dogs cross the road...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!